(परळी जिल्हा प्रतिनिधी )शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये वंचित बहुजन आघाडी साप्ताहिक मानपत्र व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भीम नगर परळी च्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे मोफत फॉर्म वाटताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर व युवक नेते निखिल गोदाम दिसत असून आतापर्यंत 446 फॉर्म वाटप करण्यात आले आहे
byMEDIA POLICE TIME
-
0