जळगाव जिल्ह्यात एसटी बसेस ची आवश्यकता असून त्याबाबत राष्ट्रीय जनता दलाचे भारतीय किसान संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांनी एसटी विभाग तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे रावेर सह जिल्ह्यातील डेपोस प्रत्येकी 50 बसेस देण्याची मागणी केली आहेत त्यात नवीन लेटरी बसेसची सुद्धा मागणी केली आहे तसेच त्यासाठी चार्जिंग टेशन सुद्धा मागणी केली आहे त्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्यात असून तालुका रावेर डेपोला सुद्धा बसेस मिळतील अशी आशा प्रशांत बोरकर यांनी व्यक्त केली आहे श्री प्रशांत बोरकर यांचे पाठवल्यामुळे प्रवासी वर्गात आनंद व्यक्त होत आहे प्रशांत बोरकर यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच जळगाव जिल्ह्य़ातील सर्व डेपोसाठी नवीन गाड्या मिळेल त्यासाठी जळगाव जिल्हा विभाग नियंत्रक st यांनी वरीष्ठ कडे पत्र दिले आहे नवीन गाड्यांवर एसटीच्या इलेक्ट्रिक गाड्या रावेर यावल डेपोस मिळाव्यात चार्जिंग टेशन सुद्धा सुरू व्हावे अशी अपेक्षा श्री प्रशांत बोरकर यांनी व्यक्त केले आहे

Previous Post Next Post