महाराष्ट्र राज्य मध्यप्रदेशातील रेल्वे प्रवासी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रवासी मित्र ग्रुप प्रदेशाध्यक्ष भारतीय किसान संघटन महाराष्ट्र प्रवक्ते प्रशांत बोरकर यांची मागणी केली आहे त्यासही निरंतर पाठपुरावा करून आपल्या रेल्वेच्या मागण्या मंजूर करण्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून रेल्वे प्रवासी गाड्या सुरू कराव्यात यासाठी नियोजन केले जात आहे वरीष्ठ विभागाकडे आपली मागणी पाठविण्यात आले आहे. रेल्वे चे जनरल मॅनेजर श्री आर के यादव जी यांचे भेट घेऊन निवेदन दिले होते तसेच भुसावळ येथे जावून पाठपुरावा केला त्यादृष्टीने प्रयत्न केला आहे दुसरीकडे उच्च पातळीवर पत्र दिले होते श्री प्रशांत बोरकर प्रदेशाध्यक्ष भारतीय किसान संघटन महाराष्ट्र प्रवक्ते यांचे ad स्वप्निल सोनार संजय चौधरी शशांक बोरकर दीपक भालेराव सुभाष अकोले रामकृष्ण चौधरी प्रकाश पाटील दिलीप पाटील सर केलास पाटील यांच्या सह अनेक कार्यकर्ते यांनी श्री प्रशांत बोरकर हे सर्व कार्यकर्ते नागरिक यांचे सोबत घेऊन नेहमीच सातत्याने पाठपुरावा सुरू असतो 👍

Previous Post Next Post