गुणवंतांचा सत्कार. (शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी). सौ.स्व.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालय सेलू येथे कार्यक्रम संपन्न.सेलू :सौ.स्व. राधाबाई स्व.किशनराव कान्हेकर (देशमुख) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी चा सत्कार समारंभ आयोजित केला असता प्रमुख पाहुणे म्हणून विनायक जी कोठेकर सर , संस्थेचे अध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, संयोजक प्रल्हाद जी कान्हेकर , जयसिंग शेळके, अशोक नाना काकडे , जयप्रकाशजी बिहानी शेठ ,चंद्रशेखर नावाडे सर, संतोष कुलकर्णी सर, नागेश कान्हेकर सर, धनंजय कान्हेकर काका, साईराज बोराडे , सिद्धू खोसे राम व लखन कान्हेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post