डॉक्टर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे.यांची 104 वी जयंती हिप्पारगा थडी,ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. (मारोती एडकेवार सर्कल.प्रतिनिधी सगरोळी )सगरोळी : वंचित व शोषित दलितांचे व्यथा,आणि त्या व्यथचे कथा, साहित्याच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे. डॉक्टर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,यांची जयंती.आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी.ग्रामपंचायत कार्यालय, ही हिप्परगा थडी येथे. मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे. हिप्परगा थडी चे सरपंच इनामदार रबर,व उपसरपंच मारुती एडकेवार, व मातंग समाज अध्यक्ष भगवान एडकेवार, व मा शालेय समिती उपाध्यक्ष साहेबराव एडकेवार, बालाजी एडकेवार, अंगणवाडी सेविका गंगुबाई एडकेवार, सरस्वती तुकडे,वेंकट तुकडे,व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, व गावकरी. मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शालेय समितीचे उपाध्यक्ष मा साहेबराव एडकेवार.यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.ग्रामपंचायतचे सरपंच इदामदार रबरभाई, यांनी सुद्धा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात अशी माहिती देऊन,मोठ्या उत्साहात ही हिप्पारगा थडी येथे. डॉक्टर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे.यांची 104 वी जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

Previous Post Next Post