भारतीय रेल्वेचे अध्यक्ष शिल्पकार नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला देण्यासाठी रेल्वेचा सकारात्मक प्रतिसाद.🙏 प्रशांत बोरकर. (मुंबई प्रतिनिधी )गेल्या अनेक वर्षापासून मुंबई सेंटर रेल्वे स्टेशनला भारतीय रेल्वेचे आध्यशिल्पकार नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी सुवर्णकार सोनार समाजामार्फत 50 वर्षापासुन होत होती त्याबाबत पाठपुरावा मागण्या मंजूर करण्यासाठी सोनार समाजाचे ओबीसी जनकल्याण ण संघाचे प्रदेश अध्यक्ष विविध जनतेसाठी रेल्वेच्या प्रश्नावर पाठपुरावा करण्याचे साठी प्रयत्न करणारे नाना शंकरशेठ प्रतिष्ठान तसेच अनेक सामाजिक संघटना सोनार हितकारणी सभा तसेच सोनार हितकारणी सभेचे मार्गदर्शक श्री प्रशांत बोरकर यांनी गेल्या दोन वर्षापासून लेख आणि निवेदन देऊन पाठपुरा करीत होते रेल्वेने त्याबाबत दखल घेतली असून नुकतेच आज रोजी प्रत प्राप्त झाले असेल प्रशांत बोरकर यांच्या प्रयत्नात आमचा 70 लाख सुवर्णकार समाजाचा पाठिंबा आहे आमच्या अस्मित्यासाठी सरकारने आजपर्यंत केलेल्या चालढकल बाबत खरंच दुःख होते लाखो सुवर्णकार समाज ओबीसी बांधव लढ्यात यश लवकर लागेल असे ओबीसी जनकल्याण संघाचे प्रदेश अध्यक्ष सुवर्ण हितकारणीचे पदाधिकारी श्री प्रशांत बोरकर प्राध्यापक शिवाजीराव विसपुते प्रदेश महासचिव ओबीसी जलकल्याण संघ समस्त ओबीसी तसेच सुवर्णकार सोनार बांधव महाराष्ट्र अपेक्षा व्यक्त करीत आहे

Previous Post Next Post