शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी संदीप क्षिरसागर तर उपअध्यक्ष रमेश सानप यांची बिन विरोध निवड.. (मोहन कांबळे जिल्हा प्रतिनिधी वाशिम) मालेगांव तालुक्यातील राजुरा येथील जी प शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती ची मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते.या मीटिंग मध्ये सर्व पालक वर्ग हजर होते.या मीटिंग मधे पालक वर्गातून १३ सदस्यांची निवड करण्यात आली.या १३ सदस्यांनी अध्यक्ष आणि उपअध्यक्ष यांची बिन विरोध निवड केली.१ अधक्ष संदीप क्षिरसागर ओबीसी२ उपअध्यक्ष रमेश सानप एन टी३ खुला सत्तर खान पठाण सदस्य ४ खुला शेख निसार सदस्य ५ अ जाती विजय हिवराळे सदस्य ६ अ जाती देवलाल पुरुषोत्तम सदस्य७ अ जाती महादेव हिवराळे सदस्य८ अ जमाती पिंटू झ्याटे सदस्य९ एन टी गणेश टोंचर सदस्य१० एन टी संतोष टोंचर सदस्य१२ ओबीसी शिवनाथ गोरे सदस्य१३ ओबीसी प्रवीण सोनुने सदस्यशिक्षणतंज्ञ अफरोज खान पठाण दीव्यांग वी प्रतिनिधी गजानन घुगे वरील आरक्षण नुसार सदस्य यांची निवड पालक व्यवस्थापन समिती ने केली.या१३तेरा सदस्य निवडी नंतर या तेरा सदस्यांनी अध्यक्ष उप अध्यक्षांची बिन विरोध निवड केली.उपस्थित पालक वर्गाचे व शाळा व्यवस्थापन समिती चे आभार अध्यक्ष उप अध्यक्ष्यानी मानले .राजुरा गावाचे पोलीस पाटील डॉ धनंजय रजुकर यांनीशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच उप अध्यक्ष यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाळा व्यवस्थापन समिती ची निवडणूक जी प प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक श्री गाठेकर सर श्री नागरे सर वाळले सर तसेच पंचायत समिती सदस्य लीलाबाई झ्याटे पालक वर्ग राहुल सानप,शिवाजी वानखेडे, विकास दराडे ,हरी हौदगे नागेश गावंडे ,महादेव ढोंबळे,किशोर कांबळे ,लखन हिवराळे ,नंदू कांबळे,प्रकाश पंडित,शंकर हजारे,वैजनाथ नागरे,शंकर मसुरकर,जमीर पठाण ,राहुल इंगळे,विठ्ठल भगुते,सच्चीन हिवराळे,सुरेश सोनुने,किशोर सोनुने, शेख शारुख , दीपक सोनुने, मुक्तार पठाण इतर मंडळीच्या उपस्थिती मध्ये निवडणूक पार पडली.
byMEDIA POLICE TIME
-
0