राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात ब्रम्हवाकडी ता. सेलू येथील जय मल्हार ग्रुप च्या कार्यकर्त्यांचा प्रवेश.(शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी) . सेलू : सेलू तालुक्या तील ब्रम्हवाकडी येथील जय मल्हार ग्रुप च्या कार्यक्रत्यांनी माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात पूर्ण प्रवेश केला.यावेळी मा.आ. विजयराव भांबळे साहेबांनी त्यांचे स्वागत करत पुढील वाटचा लीस शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष भागवत नजान,अशोक किशन काकडे, भास्कर आव्हाड, रामप्रसाद म्हेत्रे,महेश कोरडे, दिगंबर कोरडे,विष्णु पंत कोरडे,उद्धव कोरडे, ज्ञानेश्वर उर्फ बाळू नजाण, दत्ताराव काकडे,महादेव कोरडे, राम म्हेत्रे, सर्जेराव कोरडे, राजेश आव्हाड, अंगद म्हेत्रे या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.यावेळी प्रकाशराव मुळे,सुधा कर रोकडे,भगवान कदम,छत्रगुन आव्हाड, शुभम कदम आदी उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0