आसेमं पो.पा.जिल्हा समितीच्या अध्यक्षपदी श्री रईस जाफर तडवी आदिवासी सेवा मंडळ//आसेमं सामाजिक संघटनेच्या पोलीस पाटील समितीच्या जळगाव जिल्हा प्रभारी अध्यक्षपदी सर्वांनुमते निवड.. (कुसूंबा ता रावेर उपसंपादक रशिद तडवी) .संस्थेचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु बि-हाम तडवी गुरुजी यांनी नियुक्ती केली. यावेळी उपस्थितांमध्ये आसेमं चे संस्थापक अध्यक्ष राजु तडवी सर नसीम साहेब ट्रेझरी जळगाव महिला राज्य अध्यक्ष अलीशानबाई न्हावी मा.ग्रा.पं.सदस्य,महिला लोकनियुक्त सरपंच अंजुम रमजान तडवी,रमजानदादा मोहरद,कर्मचारी संघटना प्रदेश अध्यक्ष कामील तडवी कर्मचारी संघटना प्रदेश अध्यक्ष इरफान तडवी,राजु इभ्राहिम तडवी माजी विस्तार अधिकारी मुक्ताईनगर,अनिल गुरुजी कर्म.संघटनेचे उपाध्यक्ष मुबारक गुरुजी हाजी झिपरा जनाब मारुळ जिल्हाअध्यक्ष मुबारक(उर्फ)अलीखा तडवी,युवक जिल्हाअध्यक्ष बी.राज तडवी,जिल्हा उपाध्यक्ष वसीम तडवी तसेच आसेमं पो.पा.जिल्हा प्रभारी समीती जिल्हा प्रमुख पदी सर्वांनुमते रईस जाफर तडवी पो.पा.कुसुंबा खु।। यांची निवड करण्यात आली.लवकरच जिल्ह्यातील आदिवासी पो.पा.ची निवड करुन जिल्हा कार्यकारिणी लवकरच जाहिर करणार; शहर प्रमुख नशीर तडवी मायकल तडवी,समशेर मिस्तरी,फैजपुर शहर अध्यक्ष रशीद बाबु तडवी तसेच माजी आसेमंचे माजी.सरपंच राजु तडवी,रावेर तालुका अध्यक्ष न्याजोद्दीन बाबु तडवी वेंडर विवरा,उपाध्यक्ष युसुफ तडवी चिनावल,संजु तडवी यावल तालुका अध्यक्ष उस्मान तडवी,उपाध्यक्ष शब्बीर तडवी,उपाध्यक्ष माजी यावल बाजार समिती सदस्य सत्तार तडवी,नशीरदादा तडवी विरावल,उपस्थित पदाधिकारी शब्बीर पटेल,नासीर भाई,यावल तालुक्याचे शि.सं.चे तालुका अध्यक्ष श्रीकांत मोटे सर हे उपस्थित होते.सदरपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.🙏🏻💐💐
byMEDIA POLICE TIME
-
0