*IDBI आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण न करता एलआयसी ला चालवण्यात द्यावी किंवा जनतेला शेअर उपलब्ध करून द्यावेत प्रशांत बोरकर यांची मागणी* (.मुंबई प्रतिनिधी)आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण न करता आयडीबीआय ची जबाबदारी एलआयसी ला द्यावी किंवा त्याचे शेअर विक्री करून जनतेला उपलब्ध करून द्यावे जनता ही शेअर घेण्यास तयार असल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेश प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी म्हटले आहे सध्या मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार खाजगीकरणाकडे वाट लावत असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेला समस्यांना सामोरे जावे लागणार आहे समाजवादी धोरणानुसार जनतेच्या आर्थिक सुविधा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व सामान्य जनतेसाठी बँकेचे राष्ट्रीयीकरण समाजवादी धोरणानुसार केले होते तसेच सध्या काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने जनधन खाते उघडून मोठ्या प्रमाणावर आम्ही बँक खाते उघडले आणि जनतेला फायदा करून दिला अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गवगवा करण्यात आला परंतु अशा शासकीय सरकारी बँकेत जनधन खाते उघडत आहे खाजगीकरणामधील कोणत्याही बँक या जनधन व शासकीय योजना राबवत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर कुटुंबना व लुबाडणूक होणार आहे सध्या अनेक छोट्या बँका या महिला आणि बचत गटाच्या माध्यमातून कर्ज वाटप करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण करीत असल्याचे दिसून येत आहे खाजगीकरणातील अनेक बँका या बचत खात्यासाठी दहा हजार रुपये घेतात तसेच बॅलन्स कमी झाल्यास दर दिवसाला महिन्याला पाचशे रुपयांचा दंड आकारतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेला ह्या खाजगीकरण करणे परवडणार नाही म्हणून आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण तातडीने थांबवण्यात यावे सदू बँक ही एलआयसी ला ताब्यात द्यावी किंवा जनतेला सदृढ शेअर्स उपलब्ध करून देण्यासाठी शेअर्स विक्री करावी अशी मागणी भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आर्थिक क्षेत्रात ग्राहक चळवळीत विमा क्षेत्रात कार्यरत असणारे जेष्ठ सल्लागार श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे

Previous Post Next Post