अशोक दिगांबर जाधव यांना राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2025 चे सन्मानित करण्यात आले,,,, (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.27:- चंद्रपूर ः- दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना कलाजीवन बहुउद्देशीय संस्था ढगा अमरावती संस्थेकडून पुरस्कार दिले जातात या वर्षी संस्थेकडून संपूर्ण देशातुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2025देण्यात येणार आहे त्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते डॉ युवराज ठाकरे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले या पुरस्कार साठी आदिवासी व ग्रामीण नक्षलक्षेत्रातील मानिकगढ पाहाडावरील पिटीगुडा नं1 ता जिवती जिल्हा चंद्रपूर येथील या बंजारा गावातील अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स यांना राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आले आहे अशोक जाधव सर यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विभागीय स्तरावर, जिल्हा, तालुका, गावं पातळीवर आता पर्यंत 216पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहु फुले आंबेडकर पुरस्कार प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय संस्था पिटीगुडा नं1 ता जिवती जि चंद्रपूर व्दारा संचालीत श्री दिगांबर नाईक निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया येथील संस्थेच्या वतीने सन 2012-2013 पासून अल्पसंख्याक समाजातील निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यात राबविण्यात आले आहे आत्ता सुद्धा सुरू आहे वाचनालय,ग्रंथालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही पण योजना राबविण्यात येत आहे त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने अल्पसंख्याक निवासी पोलिस भरती पुर्व संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक, संघटना कडून तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना कडून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या जात आहेत,पुणे येथे आयोजित कार्यक्रम करण्यांत येणार आहे कार्याक्रमाचे उद्धाटन मा ,श्री सुनील जी गायकवाड साहेब माजी लोकसभा खासदार लातूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा,श्री मेघराज जी राजेभोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, प्रमुख अतिथी - मयुरी प्रमोदराव नव्हते मराठी अभिनेत्री, कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष -डाॅ संजय कुलकर्णी ,सुपेकर डॉ अल्का नाईक कार्याध्यक्ष, प्रमुख अतिथी मा श्री मंगेश प्रभुलकर ठाणे जनादेश न्युज चॅनल,मा श्री रमेश बोरकुटे सी ओ चंद्रपूर,ऑन्ड रमेश खेमु राठोड वकील,मा श्री शेख आमजत महाराष्ट्र इंडस्ट्रीज अमरावती,कार्यक्रमाचे संयोजक डॉ युवराज ठाकरे अध्यक्ष कलाजिन बहुउद्देशीय संस्था ढगा ता ,वरुड जिल्हा अमरावती ऊपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0