खिरोदा गावातील पोलीस पाटील विशाल वाघ यांनी स्वस्त धान्य दुकानदाराची केली कान उघाडणी. ( खिरोदा प्रतिनिधी प्रविण तायडे ) रावेर तालुक्यातील खिरोदा प्र यावल येथील स्वस्त राशन दुकानदाराला अनेकदा सांगून सुद्धा स्वस्त राशन दुकानदार नियमांचे पालन करत नसल्यामुळे पोलीस पाटील विशाल वाघ यांनी संताप व्यक्त केला राशन दुकानदाराचा चांगलाच कान उघड केला पहा सविस्तर माहिती खालीलप्रमाणे 1) नियमाप्रमाणे सकाळी चार तास व दुपारी चार तास निश्चितपणे उघड ठेवण्यात यावी 2) ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरत असेल अशा ठिकाणी आठवडे बाजाराच्या दिवशी पूर्ण दिवसभर उघडे ठेवण्यात यावी 3) अन्नधान्याची पात्रता 4) स्वस्त भाव दुकाने उघडी व बंद करण्याची वेळ 5) अन्नधान्याच्या दर्जा आणि प्रमाण 6) काही तक्रार असल्यास कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार करायची याबाबतची माहिती 7) तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक हेल्पलाइन नंबर इत्यादी असे नियमाचे पालन करणे स्वस्त राशन दुकानदाराचे बंधनकारक असून देखील स्वस्त राशन दुकानदार एकही नियमाचे पालन करीत नाही

खिरोदा गावातील पोलीस पाटील विशाल वाघ यांनी स्वस्त धान्य दुकानदाराची केली कान उघाडणी.                              
Previous Post Next Post