हिप्परगा थडी येथील,सायबु नागोराव अंजनीकर यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन. (मारोती एडकेवार सर्कल: प्रतिनिधी सगरोळी) सगरोळी : हिप्परगा थडी येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा सेवक सायबु नागोराव अंजनीकर यांचं, आज दिनांक 26 मे 2025 रोजी सकाळी 7:00 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने अपघाती निधन झाले, सायबु नागोराव अंजनीकर,हे वयाचे 65 वर्ष असून.फुले शाहू आंबेडकर विचारांचे व्यक्ती होते. व शिक्षण प्रेमी होते, त्यांनी आयुष्यभर कष्ट करून,आपल्या मुलांना शिकवलं त्यांच्या, पश्चात दोन मुलं,व मुलगी, भाऊ असा मोठा नातवंड आहे,एक मुलगा समाज कल्याण अधिकारी म्हणून एमपीएससी मार्फत 2025 च्या बॅचमध्ये समाज कल्याण अधिकारी नियुक्ती झाली,अशा सर्व आनंदी दिवसांमध्ये अचानकपणे त्यांना हृदय झटक्याने हे जग सोडून जावं लागलं, दिनांक 26 मे 2025 रोजी 4:00 वाजता त्यांच्या शेतामध्ये, अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी बिलोली तालुक्यातील, फुले शाहू आंबेडकर विचारांचे कार्यकर्ते व हिप्पारगा थडी येथील, सर्व मातंग समाज व पाहुणे मंडळी उपस्थित होती.

हिप्परगा थडी येथील,सायबु  नागोराव अंजनीकर यांचा हृदय  विकाराच्या झटक्याने निधन.                               
Previous Post Next Post