हिप्पारगा थडी येथे, मोहरम च्या ५ तारखेचा कार्यक्रम सण मोठ्या उत्सहात संपन्न.. (मारोती एडकेवार प्रतिनिधी:नांदेड ज़िल्हा )नांदेड: बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी,येथे सर्व धर्मीय मोहरम च्या ५ तारखेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिप्पारगा थडी, येथील गावकरी यांनी गावात मोठी यात्रा म्हणून मोहरम निमित्त होत असते.मोहरमा निमित्त हिप्पारगा थडी, व बिलोली तालुक्यातील, अनेक आजूबाजूचे तालुक्यातील, खेडोपाडी गावातील, नागरिक व भक्त,आलिआबास आली, यांच्यावर भक्ती असणारे. नागरिक येतात. यानिमित्ताने गावातील यात्रा असेच चालू राहावे, म्हणून सर्व धर्मीय नागरिक, व गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, व सरपंच, पोलीस पाटील, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्वांनी मोहरम घ्या ५ तारखेचा कार्यक्रम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हिप्पारगा थडी येथे, मोहरम च्या ५ तारखेचा कार्यक्रम सण मोठ्या उत्सहात संपन्न..                                                                      
Previous Post Next Post