भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे भीम आर्मी जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न (भुसावळ प्रतिनिधी ) . भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे भीम आर्मी जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. तेथे उपस्थित उत्तर महाराष्ट्र निरीक्षक राहुल भाऊ वाघ व दीपक जी भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष उपस्थित असून असे दिसून आले की जळगाव जिल्ह्यामध्ये भीम आर्मी संघटन मजबूत करण्याचे काम गणेश भाऊ सपकाळे यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे असे सांगून वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे, संदीप सपकाळे, जावेद शेख, हेमराज भाऊ तायडे, रावेर तालुका अध्यक्ष राहुल निंभोरे, रावेर तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी, अविनाश लहासे व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0