साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती यावल शहरातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. (यावल प्रतिनिधी भिमराव गजरे )यावल येथे जयंती ची सुरुवात यावल पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक रंगनाथन धारबळे साहेब यांनी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती प्रतिमेच अनावरण करून त्यांच्या प्रतिमेची पूजा करून सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टीचे प्रभाकर आप्पा सोनवणे समाजसेवक अरुण गजरे प्रमोद पारधे गौतम रतन गजरे विकी गजरे प्रदीप गजरे चंदू पारधे व राजनीतिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती.: अध्यक्ष ज्ञानेश्वर अवचार उपाध्यक्ष गजानन बिराळेखजिनदार अशोक भालेराव सचिव सुनील बिराळेसहसचिव किशोर बिराडे सदस्य धनराज मोरे किरण बिराडे त्रिदेव मोरे सुरेश नेटके सुभाष साबळे पिंटु चंदनशिव मनोज साबळे सखाराम वैराळे कार्याध्यक्ष विलास मोरे. डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यावल.: यांच्या उपस्थित जयंती पार पडली

साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती यावल शहरातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.                                                         
Previous Post Next Post