आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अक्षय सोनवणे यांच्या वतीने नायाब तहसीलदार रावेर यांना परवाना धारक रेशन दुकानंदार हे नियमित दुकान सुरु ठेवत नाही महिन्याला 4 ते 5 दिवसात रेशन वाटप करून दुकान महिनाभर बंद असते जे गोर गरीब नागरिक बाहेर असतील त्यावेळी त्यांना लाभ मिळत नाही तरी ते धान्या पासून वंचित राहतात तरी अश्या दुकानावर कार्यवाही करून जनतेला योग्य तो न्याय द्यावा अश्या स्वरूपाचे निवेदन आज रावेर नायाब तहसीलदार श्री संजय तायडे यांना देण्यात आले त्यावेळी, श्री मयूर कावडकर,श्री प्रशांत पाटील, श्री योगेश सोनवणे, श्री ललित महाजन, श्री जीवन पाटील, सोहम तुळस्कर इत्यादी उपस्थित होते,

Previous Post Next Post