*साजिद अख्तर यांच्या राज्यस्तरीय निवडीबद्दल अभिनंदन*. सरकारी मान्यताप्राप्त नोंदणीकृत अखिल भारतीय स्तरावरील शिक्षक संघटना ऑल इंडिया आयडियल टिचर्स असोसिएशन (आयटा) चे जळगाव जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा सचिव शेख साजिद अख्तर अब्दुल रउफ (मिल्लत प्राथमिक शाळा, मेहरूण, जळगाव) यांची आयटा, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी म्हणून निवड झाली साजिद अख्तर सर यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना लिमरा फाउंडेशन अध्यक्ष वसीम जनाब,जकिर भाई,शेख कौसार, कामिल पत्रकार,रिफाकात आली,मोहसीन शेख,शेख सलीम शेख, उपस्थित होते साजिद अख्तर यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करुन संपूर्ण जिल्ह्यात आयटाची नवीन शाखा स्थापन करण्याची मनोकामना व्यक्त केली.
byMEDIA POLICE TIME
-
0