.*एक पेड माॅ के नाम ची प्रभावी अमलबजावणी करा.**@)> मनोज चव्हाण.* *(गटशिक्षणाधिकारी ). (**मानवत / प्रतिनिधी.)*आज दिनांक ५ आगस्ट रोजी गटसाधन सभागृहा मध्ये शिक्षकांच्या कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना उपजिल्हा शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण हे बोलत होते.मानवत येथील गट साधन केद्रांच्या सभागृहामध्ये आज विविध विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी तालूक्यातील मुख्याध्यापकांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी राजकूमार गाडे, उमाकांत हाडूळे,वाबूसकर, गीरी सर, मुळे सर,पवार सर, राठोड सर,जाधव सर,कापसे सर, मोकरे सर आदींनी यावे मार्गदर्शन केले.तर मानवत पॅचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी तथा परभणी जि.प.चे उपजिल्हा शिक्षणाधिकारी मनोज तारासिंग चव्हाण यांनी कार्यशाळेतील उपस्थित मुख्याध्यापक यांना "एक पेड माॅ के नाम,, उपक्रमाची अमलबजावणी करण्याचे आवाहन केले...
byMEDIA POLICE TIME
-
0