पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 08/10/2025 रोजी पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, शुभम चिताडे नावाचा इसम हा चारचाकी गाडी क्र. एमएच 02 बीजी 0325 ने दारूचा माल जाम रोडने घेवून हिंगणघाट येथे वाहतूक करून घेवून येत आहे, अशी खात्रीषीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. संगीता हेलोडे मँडम प्रभारी ठाणेदार सा. यांना देवून त्याचे आदेशाने रिमडोह सर्व्हीस रोड, हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली असता काही वेळाने प्राप्त खबरेप्रमाने चारचाकी गाडी क्र. एमएच 02 बीजी 0325 येतांना दिसल्याने सदर वाहनाला पंचासमक्ष थांबवुन व थांबिवण्याचा उददेष सांगुन नांव गाव पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव शुभम विनायकराव चिताडे वय 30 वर्ष रा. तहसील वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि.वर्धा असे सांगितले त्याचे वाहनांची पाहणी केली असता वाहनामध्ये मागील सिटवर एका थैलीमध्ये 2 लिटरचे आयकाँनिक व्हाईट कंपनीचे 5 बंपर प्रती बंपर 3,500 रू प्रमाने 17,500 रू जूने वापरती ग्रे रंगाची मारूती सुझुकी कंपनीची स्विफ्ट वीडीआय गाडी जिचा नोंदणी क्र. एमएच 02 बीजी 0325 किं. 3,00,000 रू असा जू.किं. 3,17,500 रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक सा. व मा. संगीता हेलोडे मँडम प्रभारी ठाणेदार सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि पद्ममाकर मुंडे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे. प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

Previous Post Next Post