वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेची, निवडणुका पूर्ण ताकतीने लढवणार. (मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड )नांदेड: बिलोली तालुक्यात राजकीय पक्षान कडुन,येनार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोर्चे बांधनी चालु झाले आहे.त्या प्रमाने वंचित बहुजन आघाडी ही, बिलोली तालुक्यातील 4 जिल्हा परिषद, व 8 पंचायत समीती मधे उमेदवार,रिंगनात उतरनार असल्याचे, वंचित बहुजन आघाडी कडुन जाहीर करण्यात आले,सदरील निवडणुका हे श्रध्देय नेते बाळसाहेब आंबेडकर याच्या नेतृत्वा खाली, व राज्याचे नेते फारुक अहमद सर,गोविंद दळवी,अविनाश भोसीकर व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शिवाभाउ नरगंले जि.महासचिव श्याम भाउ काबळे, याच्या मार्गदर्शना खाली लढवले जानार आहेत, जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन याच्या सल्ल्यानुसार जि.प सर्कल व पं.स गणा मधे उमेदवाराची मुलाखती चालु आहेत,पक्षातीन आनेक जन ईच्छुक आहेत तर इतर पाक्षीत पदआधिकारी वंचित मधे प्रवेश करुन निवडणुक,लढवण्यास इच्छुक आहेत. व आनेक जन संपर्कात आहेत या मुळे वंचित बहुजन आघाडी हि निवडणुक पुर्ण ताकतीने निवडणुक लढवनार आहे,अशी माहीती ता.अध्यक्ष धम्मदिप गांवडे ता.महासचिव गजानन चिंतले,यानी दिली आहे.

वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेची, निवडणुका पूर्ण ताकतीने लढवणार.                                                
Previous Post Next Post