यावल पंचायत समितीच्या हिंगोणा सावखेडा गणातून अरविंद लालचंद मेघे यांच्या नावाची परिसरात जोरदार चर्चा (!!जिल्हा मुख्य प्रतिनिधी प्रवीण मेघे) राज्यात होवु घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग आले असून तालुक्यातील हिंगोणा सावखेडा गण हा एस सी आरक्षण आहे.सदरहून पंचायत समिती निवडणुकीची राजकीय तयारी सुरू झाली असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाकडून श्री . अरविंद लालचंद मेघे यांना उमेदवारी द्यावी अशी जनतेतून व कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे हिंगोणा सावखेडा गण येथून पंचायत समितीसाठी सर्वात योग्य उमेदवार ठरत आहेत असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.विविध क्षेत्रातील मान्यवर,महिला व युवक वर्गात त्यांच्याबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून लोकहितासाठी समर्पित असलेली आणि विकासाचे स्वप्न सत्यात उतरवू शकणारे म्हणजेच अरविंद लालचंद मेघे असून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आशा आहे ,जनसेवाभावी व लोकाभिमुख संधी मिळावी हीच जनतेची अपेक्षा राहील उमेदवारीची संधी मिळाल्यास संधीचे सोने करून व सर्वसामान्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहू असा या उमेदवाराने विश्वास व्यक्त केला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0