***दादासाहेब भोरकडे**मंगरूळ ७४ गणातून निवडणूक लढविणार. (मानवत परभणी विभागीय संपादक / अनिल चौहान. ) ९५२७३०३५५९-—————————*****मानवत तालूक्यात जि.प. व पं.स.चे वारे वाहत असून येणार्‍या निवडणूकीत मानवत तालूक्यातील मंगरूळ 47 पंचायत समिती गण निवडणूक लढविणार यूवकाला संधी राजकीय वारसा नसलेल्या युवकाला एक संधी दिल्यास संधीचे सोने हे निश्चितच होणारशेतकऱ्याच पोरगं उतरणार निवडणुकीच्या मैदानातएक संधी विकासाला एक संधी मेहनती माणसाला एक संधी सर्व सामान्य युवकाला एक संधी शेतकऱ्याच्या पोराला एक संधी गोर गरिबांच्या प्रश्नांची जाण व अभ्यास असणाऱ्या युवकाला आज पर्यंत अनेकांना संधी दिली एकदा चळवळीतल्या युवकाला जनसेवेची एक संधी द्यादादासाहेब भोरकडे मंगरूळ 47 पंचायत समिती गण भारतीय जनता पार्टी मानवत ग्रामीण पक्षाने संधी दिल्यास मंगरूळ पंचायत समिती गण निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे युवकांमधून बोलल्या जात आहे.***

**दादासाहेब भोरकडे**मंगरूळ ७४ गणातून निवडणूक लढविणार.                                                           
Previous Post Next Post