वन्यजीव सप्ताह निमित्त मालदा या गावी कार्यक्रम आयोजित केला. (कैलास शेंडे जिल्हा विभागीय संपादक नंदुरबार) नंदुरबार: आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी माध्यमिक विद्यालय मालदा व मेवासी वन विभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर ते 7ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह निमित्ताने माध्यमिक विद्यालय मालदा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला तळोदा मेवासी परिक्षेत्र अधिकारी मनीषा कदम मॅडम वनपाल सौ लोहार मॅडम वनरक्षक एल टी पावरा मॅडम वनरक्षक एम एच तडवी सर वनरक्षक विजय पवार सर वनमजूर मनीष पावरा उपस्थित होते वन्य जीव सप्ताह निमित्ताने माध्यमिक शाळेत निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्त्व देखील समजून सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष वनविभाग परिक्षेत्र अधिकारी मनीषा कदम मॅडम हे होते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के एस बारेला यांनी आपल्या जीवनात निसर्गाचे किती महत्व आहे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर उपशिक्षक श्री एम एस धनगर यांनी वनस्पती व प्राण्यांचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम एस पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री एन टी देवरे श्री आर बी पटले श्री के ए टवाळे श्री व्ही एस बिरार
byMEDIA POLICE TIME
-
0