श्री पवन युवराज थोरात यांची मीडीया पोलीस टाईम घ्या पारोळा विभागीय संपादक पदी नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा शुभेच्छा वर्षाव.. तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील पवन युवराज थोरात हे ओम महायोगी शिव गोरक्षनाथ आश्रम कामतवाडी शिवार पारोळा येथे गेल्या दहा वर्षापासून निरंतर सेवा करतात आश्रमाची देखभाल करतात बाबा गोरक्षनाथ यांच्या आशीर्वादाने तसेच श्री संत बालयोगी शिवनाथ महाराज यांचे आशीर्वादाने मीडिया पोलीस टाईम यांनी त्यांचे कर्तृत्व बघून समाजातील जनसंपर्क तसेच त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांची मीडिया पोलीस टाईम वृत्तपत्रा मध्ये जळगाव जिल्हा विभागीय संपादक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे वडील युवराज थोरात, मोठे वडील सुभाष थोरात ,आश्रमाचे सेवेकरी श्री रामनाथजी महाराज , श्री शामनाथजी महाराज तसेच समाजातील नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला समाजातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांनी बाबा गोरक्षनाथ तसेच योगी शिवनाथ जी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच श्री साहेबराव तडवी यांचे अनमोल सहकार्याने मीडीया पोलीस टाईम चे मुख्य संपादक हमीद तडवी यांनी माझी पारोळा विभागीय संपादक पदी नियुक्ती केलेली आहे.या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
byMEDIA POLICE TIME
-
0