प्रा शुभम सूरवाडे यांचा 'राष्ट्रीय गुरुरत्न ' पुरस्काराने सन्मानित (फैजपूर प्रतिनिधी) - धुळे येथील पालेशा महाविद्यालयातील प्रा शुभम मनोहर सुरवाडे यांना नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सार्वजनिक तक्रार व चौकशी आयोगाच्या वतीने राष्ट्रीय गुरुदत्त पुरस्काराने सेमिनार कार्यक्रमात गौरविण्यात आले आहे . सदरचा पुरस्कार हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रभाकर महाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . या प्रसंगी डॉ चंद्रशेखर वाणी, प्रा . प्रमोद पाटील यासह प्राध्यापक , संशोधक विद्यार्थी व उपस्थित होते . प्रा शुभम सुरवाडे हे फैजपूरच्या येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख प्राध्यापक डॉ मनोहर सुरवाडे यांचे चिरंजीव आहेत .

प्रा शुभम सूरवाडे यांचा 'राष्ट्रीय गुरुरत्न ' पुरस्काराने सन्मानित                                                                               
Previous Post Next Post