**प्रभाग क्रमांक ११ मध्ये डाॅ. देवयाणी राजेश्वर दहे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.*. (मानवत / प्रतिनिधी.)—————————————आज मानवत नगर परिषदेच्या निवडणूकीत नगर सेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून डॉ. देवयानी राजेश्वर दहे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी आप्तगण उपस्थित होते.आज पर्यंत अध्यक्ष पदासाठी ०२ अर्ज दाखल झाले असून सदस्य पदासाठी ८१ उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज भरले आहे. प्रभाग ११ मध्ये डाॅ. देवयाणी दहे यांच्या उमेदवारी मुळे निवडणूक चूरसीची होण्याचे संकेत जाणकार व्यक्त करीत आहे.****
byMEDIA POLICE TIME
-
0