‼️ *श्री रेणुका माता मल्टीस्टेट मानवत शाखेत विविध कार्यक्रमाचे आयोजन*. ( ‼️मानवत / वार्ताहर )———————— आज मानवत येथील *श्री रेणुका* *माता मल्टीस्टेट को-ऑप* *अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर* *शाखा*- *मानवत* ला 16 वर्षे पूर्ण होऊन शाखा आता 17 वर्षात प्रवेश करत आहे. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत आपल्या विश्वासाचे छत्र जोपासत आज यशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे सर्व यश सर्व हे आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठबळ व आशीर्वादामुळेच तरी दिनांक 13/11/2025 रोजी वार गुरुवार सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत या शुभ दिनी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजा तीर्थप्रसाद व पान सुपारी कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमास येऊन स्नेहसंवाद करून आम्हाला मार्गदर्शन करावे. आमच्या असंख्य खातेदार आणि सभासदांना शाखा मानवत 16 वा वर्धापन दिनानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव संस्थापक चेअरमन **
byMEDIA POLICE TIME
-
0