*मानवत कृषि ऊत्पन्न बाजार समितीच्या छत्रपत्ती शिवाजी महाराज यार्डात कापूस खरेदीस प्रारंभ. (*मानवत / प्रतिनिधी.)—————————मानवत कृषि ऊत्पन्न बाजार समितीच्या येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड मध्ये 2025 ते 2026 या वर्षासाठी कापसाच्या खरेदीला प्रारंभ झाला आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघाचे यूवा आमदार राजेश दादा विटेकर तथा मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे यूवा सभापती पंकज भैय्या आंबेगावकर, जाधव, मानवत कृषि ऊत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नारायण भिसे पाटील, माजी सभापती गंगाधरराव कदम पाटील ,मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब चौकट पाटील , मानवत जिनिंग प्रेसिंगचे मालक असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष सेठ कत्रुवार, संत भगतराम जिनिंग प्रेसिंगचे मालक रामनिवासजी सारडा, व्यंकटेश कॉटनचे गोपालशेठ आग्रवाल शेंदवावाले, राहुल जिनिंगचे राहुलसेठ कडतन, स्वामी समर्थ जिनिंगचे बालासाहेब भगवानराव गोलाईत, गजानन अॅग्रो इंडस्ट्रिजचे जूगल किशोर काबरा यांच्यासह संचालक मालक तथा कापूस उत्पादक शेतकरी वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष भिमाशंकर कच्छवे यांच्यासह चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज झालेल्या कापसाच्या राशीमध्ये कापसाला 7100 प्रतिक्विंटल असा भाव मिळाला असल्याने शेतकर्या मधून आनंद व्यक्त केला जात आहे.***
byMEDIA POLICE TIME
-
0