आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टी देवळी शहराच्या वतीने भव्य नामांकन रॅलीचे आयोजन करण्यात आले या नामांकन रॅलीसाठी मा लोकप्रिय खासदार रामदासजी तडस साहेब तसेच देवळी पुलगाव क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री राजेशजी बकाने साहेब व वर्धा जिल्हाध्यक्ष संजयजी गाते साहेब हे उपस्थित होते ही रॅली देवळी नगर परिषद अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शोभा काकू रामदासजी तडस व सर्व सदस्य यांनी नामांकन अर्ज दाखल केले या रॅलीसाठी शहरातील सर्व नागरिक व महिला यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता*

byMEDIA POLICE TIME
-
0