कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि. 16/11/25 देवळी.:- महाराष्ट्र शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार प्राप्त ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा व्दारा संचालीत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता. देवळी जि वर्धा येथील 15/11/25 रोजी शुक्रवार वसतीगृहात भगवान बिरसा मुंडा यांना 150जयंती निमित्त विनम्र अभिवादन आज कार्यक्रम अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अशोक जाधव सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एफ राठोड अधिक्षीका मॅडम यांनी केले सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले वसतीगृहातील कर्मचारी बांधव तथा विद्यार्थीनींनी सर्व उपस्थित होते सविस्तर संस्थापक तथा सचिव यांनी आजचा दिवस यांच्या आपल्या ओजस्वी विचाराने तरूण प्रेरणास्रोत ठरलेले भगवान बिरसा मुंडा यांच्या 150जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करताना तसेच आज भारताचे महान आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवू शकते भगवान बिरसा मुंडा यांना 150 जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन महान विचारवंत आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 150जयंती निमित्त विनम्र अभिवादन दुसरी पर्यंत ब्रिटीश सरकारला सळो कि पळो लावत असे ब्रिटीश सरकार भगवान बिरसा मुंडा यांच्या पायी खुप परेशान झाले होते आदिवासी समाजातील विविध घटकांना सामावून घेण्यासाठी पुढाकार घेऊन जिवनाचा संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्वज्ञानाचा जगला परिचय करून देण्याचे महान कार्य केले आहे कठोर मेहनत करून घेण्यात आले होते, शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आहे,बाबतीत माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थीनींनी या बदल सविस्तर माहिती दिली तसेच त्यात संजिवनी चापले, सुहानी जाधव, ओवी बनसोडे,समीक्षा मेश्राम ,वेदीका त्रितरमारे, पुजा चापले,, किर्ती कुसवा या मुलींचे भाषणे झाली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समीक्षा मेश्राम यांनी केले वसतीगृहातील,कर्मचारी व्ही बी जाधव स्वयंपाकी,पी डी जाधव चौकीदार व विद्यार्थीनी उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0