वीज बिलात वाढ थांबवा आन्यथा,जन आंदोलन करु सगरोळी परिवर्तन समितीचा इशारा. (मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड ) नांदेड :बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरात, सततच्या वीज बिल वाढविरोधात,सगरोळी परिवर्तन समितीने पुढाकार घेतला असून, सगरोळी व सगरोळी सर्कलमध्ये, जबरदस्तीने विद्युत विभाग स्मार्ट मिटर बसवले आहे. सदरील स्मार्ट मिटर सुरुवातीच्या दोन महीने कमी रिडीग, पळत आहे दोन महीन्याच नंतर तेच मिटरचे रिडींग डबल होत,आहे या मुळे विद्युत ग्राहकांच्या मनात स्मार्ट मिटर संबधात संशय आहे या मुळे, विद्युत मिटरचे डेमो बसुन त्याची पडताळणी करा आसे ग्राम पंचायत व गावकर्‍याच्या वतीने मागणी ही करण्यात आले होते, या नंतर बाहेर जिल्ह्यातील १६ पथके बोलावुन गावात दहशथ पसरवण्याच प्रर्यत्न विद्युत विभाग केले.होते त्या वेळेस गावकार्‍यानी संबधीत पथकांना पळवुन लावले, होते. त्या नंतर ही दोन फॅन दोन ब्लफ असलेल्या ग्राहकाला दोन हजार तीन हजार रुपये बिले येत आहेत या मुळे,आनेक विज ग्राहाक ञस्त आहेत यामुळे अश्या विज ग्राहकांचे मिटर तापसानी करुन जास्तीचे येत असलेले विज बिल थाबवा,आन्यथा २६/११/२०२५ रोजी ३३केव्ही सगरोळी येथे अंदोलन, करण्याचा इशारा विश्वनाथ समन,शंकर महाजन,शिवकुमार बाबणे,प्रभु मुत्तेपोड,सुनिल खिरप्पावार,राजु बामने, शेख मुर्तृज,हुसेन आतार,राम गिरगावर व आनेक नागरीकांचे स्वाक्षर्‍या आसलेले निवेदन, उप कार्यकारी अभियंता विद्युत महामंडळ बिलोली याना, सगरोळी परिवर्तन समीती कडुन देण्यात आले आहे. या वर विद्युत विभाग कोनती कार्यवाही करनार याकडे जनतेच लक्ष लागले आहे.

वीज बिलात वाढ थांबवा आन्यथा,जन आंदोलन  करु  सगरोळी परिवर्तन समितीचा इशारा.                                                       
Previous Post Next Post