*लोककला महोत्सव मंगरूळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे*. दिनांक 18 /1/1 2025 रोजी मंगरूळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे संगीत तमाशासम्राट दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लोक कलावंतांचा भव्य मेळावा व सन्मान सत्कार सोहळा लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेला आहे तरी महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील लोक कलावंतांनी या कला महोत्सव करिता उपस्थित राहावे असे आवाहन लोककलावंत संस्कृती विचारमंच महाराष्ट्र राज्य संस्थांपक अध्यक्ष गवनेरजी सरोदे व दत्ता महाडिक पुणेकर यांचे चिरंजीव संजय महाडिक यांनी आवाहन केले आहे, या कलम उत्सवामध्ये वाजंत्री तमाशा सम्राट शायरी जलसा, इतर पारंपारिक लोकनृत्य व कला नृत्य सादर करण्यात येणार आहे तसेच लोक कलावंतांचा मानसन्मान सत्कार सोहळा अजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील लोककलावंतांनी उपस्थित राहावे सर्जेराव कदम जिल्हाध्यक्ष अहिल्या नगर, अहो रावजी विधाते निवड समिती अहिल्यानगर रवींद्र वाकडे मार्गदर्शक धोत्रराम दिवे प्रसिद्ध प्रमुख, किशोर आडांगळे जिल्हा महासचिव बाळू तपासे, रामभाऊ कदम जिल्हा कार्याध्यक्ष, राजू मंतोडे जिल्हा कार्याध्यक्ष अहिल्यानगर सुनील बर्वे जिल्हाध्यक्ष पहिल्या नगर, पत्रकार मोरे महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब शिरतार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बापू शिंदे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष, संतोष गायकवाड पारनेर तालुका अध्यक्ष,,पुणे जिल्हा, अध्यक्ष बाबुलाल शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विकी गुणाटकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता गायकवाड, पुणे जिल्हा महासचिव, जालिंदर शेवाळे, जुन्नर तालुका अध्यक्ष जुन्नर तालुका प्रसिद्धीप्रमुख संदीप शितोळे,, पुणे जिल्हा मार्गदर्शक सुनील थोरात, अकोले तालुका अध्यक्ष दिनकर देठे
byMEDIA POLICE TIME
-
0