यशस्वी सापळा कारवाई अहवाल*1)* *ला.प्र.वि.घटक -वर्धा*2)* *तक्रारदार *- पूरूष रा हिंगणघाट जि.वर्धा*3)*आरोपी* 1) श्री बाबाराव उत्तमराव नाईक वय 47 वर्ष पद कृषी पर्यवेक्षक वर्ग-3 हिंगणघाट रा.बालउद्यान समतानगर सावंगी मेघे ता.जि.वर्धा2)खाजगी ईसम नामे श्री संकेत घनष्याम विटाळे वय 25 वर्ष, रा. सावली वाघ तह. हिंगणघाट जि. वर्धा4 *)तक्रार-* यातील तक्रारदार यांनी राज्य कृशी यांत्रीकीकरण योजने अंतर्गत कडबा कुटी यंत्र (चाप कटर) मिळणे करीता 29.07.2025 रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. व अर्ज मंजुर झाल्या नंतर त्यांनी 37520/रुपये किंमती चाप कटर मषिन खरेदी केली होती. दिनांक 04/11/2025 रोजी सदर मशिनची पाहणी करण्याकरीता कृषी पर्यवेक्षक अधिकारी हिंगणघाट येथील आलोसे श्री बाबाराव उत्तमराव नाईक हे तक्रारदार याचे घरी आले व चाप कटर मशिनवर शासना कडुन जास्तीत जास्त सबसिडी मिळवुन देतो असे सांगुन आलोसे यांनी तक्रारदारास पैसे दयावे लागतील असे म्हटल्याने तक्रारदारास आलोसे यांना लाच रक्कम म्हणुन पैसे देण्याची ईच्छा नसल्याने तक्रारदार याने दिनांक 06/11/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथे येवुन लेखी तक्रार दिली.पडताडणी दरम्यान आलोसे यांनी खाजगी इसम यास तक्रारदार यांना फोन करून तक्रारदार यांचेकडून फोन पे वर लाच रक्कम स्वीकारवी असे सांगितले होते परंतु तक्रारदार हे फोन पे चा वापर करीत नसल्याने खाजगी इसमे यांना लाच स्वीकारता आली नाही परंतु आलोसे यांच्याशी वतीने लाच स्वीकारण्याची सहमती दर्शविल्याने सदरचे कृत्य हे कलम 7,12 भ्र. प्र. अधी. सण 1988 (सुधारित 2018) अन्वये गुन्हा होतं असल्याने गुन्हा दाखल करण्याची कारवाई सूरू आहे.*5*) *पडताळणी* दि.06.11.2025दि.07.11.2025,दि.10.11.2025,दि.11.11.2025,दि.12.11.2025*6)* - *सापळा* - आज दि.12.11.2025 रोजी आलोसे यांनी तक्रारदार यांना फोन करुन नंदुरी नाका हिंगणघाट येथे बोलवुन पंचा समक्ष पैशाची मागणी करुन 1000/रु.ची लाच स्विकारली असतांना मिळुन आले.*7)* _ *आरोपीची अंगझडती/वाहन झडती/कार्यालयाची झडती* -आरोपी क्रं. 01याचे अंगझडती मध्ये 1000/रु लाच रक्कम पॉकेट मध्ये 80/रु.आधार कार्ड, पॅन कार्ड, मिळुन आले. दुचाकी वाहन होंडा शाईन लाल रंगाची क्रं. MH.-32-AL-7595 किं.35000/रु व विवो कंपनीचा मोबाईल फोन किं.18000/रु.आरोपी क्रं 02 यांचे कडे रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन किंमत 10,000रु., व 170 रु. रोख रक्कम*8)* *मोबाईल जप्ती- * दोन्ही आरोपीत यांचे मोबाईल जप्त करण्याची तजबीज ठेवण्यात आलेली आहे.*9)* *आरोपीची घरझडती घरझडती सुरु आहे.*10)*गुन्हा.रजि.नं* .-पो.स्टे. हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे कलम 7,12 भ्र.प्र.अधि.1988 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची तजबीज सुरु आहे.*11) गुन्हा नोंद दिनांक व वेळ* - गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु आहे.*12)* आरोपी अटक दिनांक व वेळ* - दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असुन विचारपुस करण्याची तजबीज ठेवलेली आहे.*13)* *सापळा अधिकारी* - श्री संदीप मुपडे पोलीस निरीक्षक लाप्रवि वर्धा मो.क्र.9975337552*14)* *पर्यवेक्षक अधिकारी*- श्री राकेश साखरकर पोलीस उपअधिक्षक लाप्रवि वर्धा मो.क्र.7350902100मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0