दिनांक: 19/11/2025आज भारताच्या माजी पंतप्रधान, आयरन लेडी श्रीमती इंदिरा जी गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच गांधी वाचनालयाला भेट देऊन विविध सामाजिक मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा करण्यात आली.या प्रसंगीयेरलेकर सर, सुनीलभाऊ काळे, अरविंदभाऊ सांगोळे, अमितभाऊ चाफले, ज्वलंतभाऊ मून, रागिणीताई शेंडे, बोंडे सर, सुजाता ताई जीवंकर, सुजाता ताई जांभुळकर, दिपाली ताई रंगारी, इक्बाल पहलवान, शेख इस्माईल, प्रशांत भोयर, प्रतीकभाऊ जामगडे, अमित रंगारी, विशाल रखडे उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0