चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत ३५ उमेदवारांची माघार.तर नगराध्यक्षपदातून कविता रविंद्र पाटील यांची माघार.. नोव्हेंबर २१, २०२५ चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत ३५ उमेदवारांची माघार.तर नगराध्यक्षपदातून कविता रविंद्र पाटील यांची माघारचोपडा दि.२१( संजीव शिरसाठ) :चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज उमेदवारांना माघारीची संधी देण्यात आली होती त्यात प्रभाग क्रमांक १ते 15 प्रभागातून जवळपास 35 उमेदवारांनी माघारी घेतली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार सौ.कविता रवींद्र पाटील यांनी माघार घेतली आहे.त्यामुळे आता चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या वा अपक्ष एकापेक्षा अधिक अर्ज पात्र असल्यास एकच अर्ज गृहीत धरून बाकीचे अर्ज मर्ज होतात अशी प्रोसिजर असल्याची माहिती निर्णय अधिकारी मनोज कुमार गायकवाड यांनी दिली आहे. या अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकीतून आज माघार घेतलेलीआहे त्या उमेदवारांचे नाव,कंसात पत्ता व प्रभाग क्रमांक पुढीलप्रमाणे* शेख नदीम शेख साबीर(रा. चुनारअळी, प्रभाग ६ब,) सय्यद माजीत अली बशारत अली( रा.चूनारअळी प्रभाग ६ब,) सय्यद मजहर सय्यद जहांगीर(रा.चुनारअळी प्रभाग ६ ब), शेख अंजुम मोहसीन( रा.खुर्शीदअडी,प्रभाग 12 अ), अशोक राजाराम बाविस्कर (पंचशील नगर प्रभाग ४ अ), सुवर्णाबाई जगदीश पाटील (रा.साई विहार आपारमेंट शिव कॉलनी, प्रभाग१०अ), वजैयंताबाई रमेश शिंदे (रा. शेखपुरा,प्रभाग ४ब), वजैयंताबाई रमेश शिंदे (रा. शेखपुरा, प्रभाग ४ अ), राजेंद्र उखर्डू बाविस्कर (पंचशीलनगर, प्रभाग ३ ब), गिरीश सदाशिव देशमुख (रा.पाटीलगढी , प्रभाग 15 ब), निकिता रवींद्र बडगुजर (रा.बडगुजर गल्ली, प्रभाग ६ब), हर्षा मनोज पाटील( रा.भवानी मंदिर मल्हारपुरा,प्रभाग 15 क), हर्षा मनोज पाटील( रा.भवानी मंदिर मल्हारपुरा,प्रभाग 14 ब), हर्षा मनोज पाटील (रा.भवानी मंदिर मल्हारपुरा,प्रभाग 13 अ),मंगल महारु ठाकरे (रा.रामपुरा, प्रभाग ३ ब), रवींद्र पंडितराव बडगुजर( रा.अरुणनगर , प्रभाग १ अ), सय्यद आर्शिन बानो इफाजली अली (रा.शेखपुरा, प्रभाग ४ ब), अमृता संकेत जैन (रा. पांचाळेश्वर गल्ली, प्रभाग ८ ब), मनोज सुरेश चित्रकथी (रा.मुजुमदार गणपती मंदिर जवळ, प्रभाग 10 ब), सरोजनी सचिन सोनवणे (रा.अरुणनगर, प्रभाग ९ अ), तेजस्विनी सिद्धार्थ साळुंखे (रा. भाई कोतवाल रोड, प्रभाग १० अ), सुप्रिया कांतीलाल सनेर (रा.त्र्यंबक नगर प्रभाग 15 क),राधाबाई जयदेव देशमुख( रा.देशमुखवाडा, सुंदर गढी, प्रभाग १ अ), राधाबाई जयदेव देशमुख (रा.सुंदरगढी, प्रभाग १ ब), योगिता जितेंद्र धनगर (रा.लोहियानगर प्रभाग ८ अ), योगिता जितेंद्र धनगर (रा.लोहिया नगर, प्रभाग ६ अ), कांचन योगेश महाजन (रा.महात्मा फुले नगर, प्रभाग 2 अ), सोनाली रामलाल चौधरी (तारामतीनगर, प्रभाग २ अ), विशाल हिरामण भोई (रा.साने गुरुजी नगर, प्रभाग ५ ब), शेख रेहेनुमाबी अकील( रा.हमीद नगर, प्रभाग ९ अ), रोहिणी प्रकाश पाटील (रा. गुजरअडी, प्रभाग १० अ), शाह नजमाबी अकबर शाहा (रा.फकीर वाडा, प्रभाग १ ब), शाह परवेज मुशर्रफ अकबर शाह (रा.फकीरवाडा, प्रभाग १ अ), शेख मुश्ताक शेख गमीर (रा.बारगन अळी, प्रभाग ७ ब), ईश्वर मांगीलाल सौंदाणकर रा.जय हिंद कॉलनी,प्रभाग ३ ब)
byMEDIA POLICE TIME
-
0