मानवत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आज दिनांक 17 11 2025 रोजी नाम निर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र तर सदस्य पदासाठी एकूण एकूण 11 प्रभागात प्रभागात 36 उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज सादर केले त्यानुसार दिनांक 10 11 2025 ते 17 11 25 या कालावधीत अध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवारी अर्ज तर सदस्य पदासाठी एकूण 117 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले . सदर निवडणूक प्रक्रियेत मा. निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा पुरवठा अधिकारी जालना श्रीमती संगीता चौधर यांनी भेट दिली असता त्यानी सदर प्रक्रियेची माहिती घेऊन कामाबद्दल समाधान व्यक्त केले,सदर प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मानवत श्री पांडुरंग माचेवाड यानी पार पडली यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय खिल्लारे यानी सहकार्य केले तसेच अर्जाच्या अनुषंगाने उद्या दि.18/11/2025 सर्व उमेदवारी अर्जाची छाननी प्रकिया पार पाडली जाणार आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0