दिनांक - २६/११/२०२५ संविधान दिनानिमित्त*नागपूर व समाज कल्याण विभाग जि प जळगाव यांच्या विद्यमाने वस्तीगृह विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न*. (चोपडा (संजीव शिरसाठ ) येथे चोपडा येथे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर व समाज कल्याण विभाग जि प जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील वस्तीगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 विषय संविधानातील मूलभूत कर्तव्य व नागरिकांची भूमिका या विषयाला अनुसरून राज्यभरातील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा विभाग प्रतिनिधी सतीश धस समाज कल्याण अधिकारी जि प जळगाव तसेच श्री विनायक बाविस्कर समाज कल्याण निरीक्षक स.क जळगाव यांच्या निरीक्षणात्मक संयोगाने चोपडा येथे पार पडल्या.याप्रसंगी अधीक्षक श्री हिरालाल मानसिंग चव्हाण धरणगाव,तसेच स्थानिक आयोजक दीपक महाजन ,परीक्षक जितेंद्र सोनवणे , सुरेखा महाजन , दीपक महाजन , प्रशांत पाटील मालती पाटील 'मीना पाटील ' योगेश पाटील , कावेरी कोळी ,दिलीप राठोड , संजय पाटील ' हिरालाल चव्हाण , विशाल चौधरी , नितीन पाटील ,चंद्रकांत पाटील ' पवन संजीव शिरसाठ , सौ कावेरी कोळी ,महेश निकम ' ललित पाटील ' सोनगिरे सर ' मोहन बारेला ',इत्यादी वस्तीगृह अधीक्षक व चौकीदार यांच्या कृतीयुक्त सहभागाने जिल्हाभरातून एकूण १८ वस्तीगृहातील ८६ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला वस्तीगृह अधीक्षक व चौकीदार यांच्या कृतीयुक्त सहभागाने जिल्हाभरातू या राज्यस्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने राज्यस्तरावरून या केंद्राची दखल घेण्यात आली.
byMEDIA POLICE TIME
-
0