राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा साठी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद ===========================================संजय भरदुक (वाशिम मंगरुळपीर)==========================मंगरुळपीर --- वाशिम जिल्हा मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील दिंनाक १९/११/२०२५ रोजी शाळेची निवड केली असता श्री भगवंतराव महाकाळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मानोली, मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय वरुड रोड मंगरूळपीर,अभ्यासा इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज वरूड रोड मंगरूळपीर, इंडियाज फाउंडेशन स्कूल चिंचाळा रोड, मंगरूळपीर, स्व मालतीबाई अफझलपूरकर विद्यालय सोनखास मंगरुळपीर शाळा व विद्यालये यांना भेटून श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, महाराष्ट्र राज्य, मुख्य कार्यालय बुलढाणा अंतर्गत, शालेय पाठ्यपुस्तकाच्या आधारित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ ची परीक्षा संदर्भातील सविस्तर माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन वायाळ सर,आणि मुख्य समन्वयक श्री अजय जाधव सर यांनी दिली तसेच सहकारी समन्वयक संजय भरदुक यांचे सहकार्य लाभले.आणि शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा साठी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद ==========================
Previous Post Next Post