चोपडा शिवसेना शिदें गटात राॕ.का.अजितदादा गटाचे जिल्हाउपाध्यक्ष व शेकडो पदाधिकारीचां प्रवेश ..आ.चंद्रकांत सोनवणे हस्ते.. (चोपड (संजीव शिरसाठ )आज दि.२१रोजी चोपडा येथे राष्ट्रवादी काॕग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाउपाध्यक्ष श्री परेश प्रताराव देशमुख व मिलिदं सोनवणे.सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष चोपडा राॕ का.अजितदादा गटाचे तसेच अशोक मराठे नाणेश्वर मराठे मनिष देशमुख विवेक माळी रिकेंश मराठे परेश देशमुख दिपक देशमुख आबिद खान करीम शेख सादीक शेख आसिफ खान सुफीयान खान आसिफ शेख मजिद शेख अर्शद खान शाहीद खान मुसाद्दीन शेख रवि मराठे यांच्यासह राष्ट्रवादी काॕग्रेस अजितदादा गटाच्या कार्यकर्तेनी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या विकास कामावर विश्वास ठेवुन आज रोजी आण्णासाहेबांच्या हस्ते जाहीर शिवसेना शिदेंगटात प्रवेश करण्यात आला प्रंसगी प्रविण देशमुख रमेश नाना शिवराज पाटील विजय पाटील किरण देवराज कृउबा.समिती चोपडा संचालक विकासभाऊ पाटील अनुप जैन कैलास बाविस्कर गणेश पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते

चोपडा शिवसेना शिदें गटात राॕ.का.अजितदादा गटाचे जिल्हाउपाध्यक्ष व शेकडो पदाधिकारीचां प्रवेश ..आ.चंद्रकांत सोनवणे हस्ते..                                                           
Previous Post Next Post