*आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या अथक प्रयत्नाने गिरड ग्रामपंचायतीचे सरपंच राजु नौकरकर यांच्या विनंतीवरून शिरपूर येथे १० लाख रुपये किमतीच्या रस्त्याच्या खडीकरण कामाचे भुमिपुजन पार पडले*यावेळी गिरडचे सरपंच राजुभाऊ नौकरकर,मोहगांवचे सरपंच विलास नवघरे,अरुणभाऊ मोटघरे,बहादूरसिंग अकाली,विनोद कन्हाळकर विजयाताई तेलरांधे,लोमेशजी झिंगरे,रघुविर पारधे,राहुल गाढवे,नरेंद्रजी मिश्रा, अनुप भंडारीसह शिरपूर येथील नागरी उपस्थित होते.यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांचे गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले.
byMEDIA POLICE TIME
-
0