वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये बकरी ईद निमित्ताने पोलीस स्टेशन गिरड येथे शांतता मिटींग पार पडली

वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये बकरी ईद निमित्ताने पोलीस स्टेशन गिरड येथे शांतता मिटींग पार पडली

विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा 

आदरणीय पुलिस अधीक्षक सर यांच्या आदेशा अनुसार
पुलिस स्टेशन गिरड
येथे आज दिनांक 25/5/2026 संध्या काळी।
ठीक 8 वास्ता बकरा ईद उत्सव निमित पुलिस शांतता समिति  मीटिंग माननीय थानेदार विकास जी गायकवाड यांच्या उपस्थित,घेन्यात आली,यावेडी उपस्थि शांतता समिति सदस्य माननीय जामा मस्जिद अध्यक्ष,अब्दुल रहीम उर्फ गुड्डू भाई जामा मस्जिद गिरड मौलाना मुख्तार आलम साहब विट्ठल पिंजर का एंटी करप्शन एंटी क्राइम पत्रकार अब्दुल कदिर
प्रभाकर चामचोर खुफिया पुलिस शंकर नेताम माननीय गोमेद पाटिल सर गणेश इंगळे
पुलिस सिपाही  गणेश भाऊ यांची उपस्थित होती
Previous Post Next Post