कुसुंबे बु. येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपे विवाहबद्ध..

कुसुंबे बु. येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपे विवाहबद्ध..

 *कार्यकारी संपादक जाकीर तडवी*.                                    कुसुंबा तालुका रावेर 

रावेर तालुक्यातील कुसुंबे बु. येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.. रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक ऐक्य, परंपरा आणि समाजबंध दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिर इब्राहीम तडवी तर उद्घाटक म्हणून रशिद सुभान (रि. D.Y.S.P भाटखेडा) उपस्थितीत 
हा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात शांततेत पार पडला.यावेळी सलीम तडवी ( कुसुबे बु माजी संरपच ) सरफराज इदबार, मोरव्हाल, फिरोज अब्बाज सांगवी, जहाँगीर जहाबाज अहिरवाडी, सलीम सुभान पाल, सलदार बलदार हंबर्डी, रोहित महेबुब यावल, जहाँगीर रौंदल (उपसरपंच हरीपुरा), अमित सिराज सांगवी, लतिब येडू जिन्सी, जाहबीर कबीर चिंचाटी, रोनक कादर उटखेडा, मुराद जुम्मा मालोद, , , असलम गबु कुसुंबे, लतिफ रफिक कुसुंबे, राजु महारू  बन्टी जमशेर कुसुंबे, गोलु जमशेर कुसुबे संजय दगडू कुसुंबे, हमिद लतिब कुसुंबे, रमजान मुजात कुसुंबे, संजु रशीद वड्री, न्याजुद्दीन वेंडर, गफ्फार तडवी कुसुंबे खु., रफिक अरमान कुसुंबे खु., सुपडु जमाल कुसुंबे खु.,  हबीब नबाब कुसुंबे बु गुलशेर  शित्रु कुसुंबे बु.,  कलीदर सिकंदर कुसुंबे बु., आमिन जमशेर कुसुंबे, अरबाज नथ्थु कुसुंबे, चिरागउदीन, चाँदखा कुसुबे बु भिकारी वेंडर विवरा, राजु फकिरा सांगवी, न्याजोद्दिन मोहजुम सांगवी, जुम्मा महेबुब सांगवी, रशिद जाहबाज सांगवी, गुलशेर नबाब सांगवी, आरिफ संजय सांगवी, आरिफ पिंजारी सांगवी, मेहरबान अब्बाज सांगवी, कुरबान नबाब सांगवी, लतीब सुभान सांगवी, राजु बशीर सांगवी, शेरखॉ बाबा रमजान, इब्राहीम सबाज जोहर पाल, रफिक उस्मान कुसुंबे, खलिल इतबार कसारखेडा, सबदलभाई किनगांव तसेच विनोद (बिराज) नायगांव हे परिश्रम घेतले
समाजातील वधू-वरांना एकत्र आणत सामाजिक एकोपा वाढविणारा हा सामूहिक विवाह सोहळा आदिवासी तडवी भिल्ल समाजासाठी प्रेरणादायी ठरला असे मत समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात आले.
Previous Post Next Post