*बीजेपी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांची युवा नेते संदीप पाटील कवळे यांनी घेतली भेट....*
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर:आज नांदेड येथील आयोजित पं. दीनदयाळ उपाध्याय शिबिरात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा *चित्राताई वाघ* यांची युवा नेते, तथा उद्योजक *संदीप पाटील कवळे* यांनी भेट घेऊन आपल्या कारखाना डेअरी पतसंस्था या संदर्भात विचारलं असता सर्व माहिती दिली यावेळी ताईंनी म्हणाल्या मी आपल्या उदयोग समूहाला भेट दिली होती अशी आठवण करून दिली निश्चित आपण केलेलं सर्व समाज उपयोगी कामामुळे जिल्ह्यातील नवयुवक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल आपल्या पक्षाकडून व माझ्याकडून आपल्या उद्योगाला शुभेच्छा असतील..

