यावल तालुक्यातील परसाडे येथे धरती आबा योजनासह अनेक योजनांबद्दलचा कॅम्प संपन्न

यावल तालुक्यातील परसाडे येथे धरती आबा योजनासह अनेक योजनांबद्दलचा कॅम्प संपन्न

 *महाराष्ट्र राज्य संपादक यासीन तडवी यावल* 

धरती आबा योजना वेगवेगळ्या योजनेबद्दल कॅम्प परसाडे बु येथे घेण्यात आला 
मान्यवर आदिवासी विभाग युनूस तडवी कृषी विभाग गजानन वसु आरोग्य विभाग डॉ सादिक तडवी आरोग्य विभाग सो डॉ मेहमूदा तडवी अध्यक्ष सरपंच सो मीनाताई तडवी उपसरपंच श्री सुलेमान तडवी ग्रामपंचायत सदस्य श्री बाबासाहेब भालेराव ग्रामपंचायत सदस्य सो शकीला तडवी ग्रामपंचायत सदस्य सौ योगिता सावळे ग्रामपंचायत सदस्य सो मुन्नाबाई तडवी  शालेय व्यवस्थापक अध्यक्ष श्री नथू तडवी आरोग्य सहाय्यक श्री अलाउद्दीन तडवी आरोग्य विभाग श्री अजित बाविस्कर यासीन तडवी पत्रकार विषय समाज मंदिर घरकुल  जि. प. मराठी मुलांची शाळा नवीन बांधकाम करणे  ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारत बांधणे अंगणवाडी इमारत बांधणे गावासाठी अतिक्रमिक वस्ती रेगुल्लाईस करणे सोलर पॅनल जोडणे वाटर फिल्टर योजना रस्ते वीज बचत गटासाठी उपक्रमासाठी शेड आरोग्य उपकेंद्र वाचनालय विद्यार्थ्यांसाठी महिला व बालविकास विभाग योजना व्यायाम शाळा काही गावकऱ्यांनी प्रश्न मांडले सर्व गावकरी उपस्थित होते
Previous Post Next Post