जळगाव जिल्हा लोहार गाडी लोहार समाज संघटना संघटनेचे भुसावल तालुक्याची किन्ही या गावात कार्यकारणी स्थापन ..
जळगाव तालुका प्रतिनिधी बापु लोहार
दिनांक 17 /5 2026 रोजी पार पडले जळगाव जिल्हा लोहार गाडी लोहार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री कैलास दत्तात्रय ढोले व उपाध्यक्ष श्री गोविंद देवराम ढोले व सचिव राजेंद्र जगन्नाथ लोहार व सह उपाध्यक्ष बापू शिवदास लोहार सल्लागार श्री कैलास दलपत ढोले उपसल्लागार राजू भाऊराव ढोले संघटक रामदास मधुकर गाडेकर व उपसंघटक गणेश चैत्राम लोहार कार्याध्यक्ष श्री अमोल प्रकाश लोहार उपस्थित होते
जिल्हाध्यक्ष कैलास दत्तात्रय ढोले यांच्या अध्यक्षखाली भुसावळ तालुका पदी श्री प्रेमचंद एकनाथ मताने तथा शहराध्यक्षपदी आकाश मनसराम लोहार सचिव योगेश गाडेकर खजिनदार प्रकाश सणांचे नरेंद्र चव्हाण विकास सणांचे समाधान सूर्यवंशी लखन हरणे व या सर्व पदाधिकाऱ्यांची
कार्यकारणी भुसावल तालुका स्थापन झाली

