बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 34 बहुजन सेवा संघ भोराव मुंबई माता रमाई रमाई माता मंडळ पंचशील नवतरुण मित्र मंडळ श्रावस्ती मैत्री मंडळ वर्षवास प्रवचन सोहळा ..

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 34 बहुजन सेवा संघ भोराव मुंबई माता रमाई रमाई माता मंडळ पंचशील नवतरुण मित्र मंडळ श्रावस्ती मैत्री मंडळ वर्षवास प्रवचन सोहळा ..

रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे 

27/8/2026 श्रावस्ती बुद्ध विहार भोराव तालुका महाड येथे संपन्न करण्यात आला सविस्तर माहिती अशी की बौद्धजन.पंचायत समिती शाखा क्रमांक 34 बौद्धजन.सेवा संघ भोराव मुंबई माता रमाई रमाई माता मंडळ पंचशील नवतरुण मित्र मंडळ श्रावस्ती मैत्री मंडळ वर्षे प्रवचन सोहळा 27 /8/2026 रोजी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव तांबे संजीवनी तांबे प्रकाश तांबे या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक आयु (ॲड.) तेजस सूर्यकांत कासारे आयु प्रकाश तांबे सर (आदर्श बौद्धाचार्य) तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भारत मुक्त मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अशोक सपकाळ वंचित आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष मा. श्री. सखाराम सपकाळ श्री सखाराम जाधव सर (महाड तालुका बौद्धजन पंचायत समिती उपाध्यक्ष) श्री विनय खैरे सर शैलेश गायकवाड श्री दीपक मोरे (ज्येष्ठ कार्यकर्ते) श्री दीपक साळवी श्री लक्ष्मण मोरे श्री धोंडीराम तांबे श्री दीपक सपकाळ श्री संदीप तांबे तसेच भोराव गावचे माजी सरपंच मा .श्री.अनंत तांबे श्री दीपक तांबे तसेच महिला मंडळ व विविध सामाजिक संघटनेतील सामाजिक धार्मिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक आयु. (ॲड) तेजस कासारे यांनी शिष्य हा बौद्ध धम्माचा पाया आहे याचे मार्गदर्शन केले व या कार्यक्रमास दानदायक संजीवनी तांबे संदीप तांबे राकेश तांबे सुशांत तांबे शोरूम तांबे सत्यम तांबे आतेश तांबे शिल्पेश तांबे नितेश तांबे विकी तांबे या सर्वांनी केले त्यांचे आभार श्रावस्ती बुद्ध विहार भोराव यांच्यावतीने आभार मानले व हा कार्यक्रम हसत खेळत पार पाडला
Previous Post Next Post