शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री .सचिन रणधीर तर उपाध्यक्षपदी श्रीम .स्नेहल वाळुंज
राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यामध्ये असणाऱ्या देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली
सोमवार दिनांक 24 8 2026 रोजी शासनाच्या नियमाची नवीन अधीन राहून शाळा व्यवस्थापन कमिटीची निवड करण्यात आली सदर कमिटीचा कार्यकाळ हा दोन वर्षाचा असेल या कमिटीमध्ये पाचवी ते बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांचे पालकांमधून एकूण 18 सदस्य ची निवड करण्यात आली असून यामध्ये अध्यक्षपदी सचिन कैलास रणधीर तर उपाध्यक्षपदी स्नेहल रवींद्र वाळुंज यांची निवड करण्यात आली सदर कमिटीच्या सचिव पदी विद्यालयाचे प्राचार्य मकरंद दिगंबर रायते ही असतीलनूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य श्री रायते सर व उप प्राचार्य दिघे मॅडम पर्यवेक्षक श्री डोफेसर यांनी तर शाळा शाळा व्यवस्थापन समितीचे समितीचे माजी अध्यक्ष महेश गडाख महेश गडाख व माजी उपाध्यक्ष सुप्रिया कदम यांच्या हस्ते करण्यात आला

