महाड क्रांतीभूमी महाड शहर विभागीय सामाजिक संस्थेची नूतन कार्यकारणी बिनविरोध निवड - क्रांतीभूमी महाड शहर अंतर्गत बौद्ध समाजी ची नूतन कार्यकारणी..
(रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे)
आज रविवार दि . २३ ऑगस्ट २० २६ रोजी दुपारी २ . oo वा आनंद भवन महाड येथे महाड तालुका बौद्धजन पंचायत समितीचे मा . अध्यक्ष राहुलजी साळवी साहेब यांच्या आमंत्रणा नुसार घेण्यात आली . सदरच्या सभेचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ मार्गदर्शक, सल्लागार मा . विनायकजी हाटे साहेब होते . सदर प्रसंगी २२ गावातील सदस्य, मार्गदर्शक, सल्लागार उपस्थित राहून खालील प्रमाणे कार्यकारणी निवड करण्यात आली . १) आयु . योगेश कासारे अध्यक्ष . २) आयु . विलास जाधव उपाध्यक्ष . 3 ) आयु . दिपक हाटे ४ ) आयु . रमेश मोरे . ५ ) आयु . दिपक साळवी - सरचिटणीस . ६ ) आयु . राजेंद्र जाधव . सहसचिव . ७) आयु . शरदचंद्र पवार .८ ) आयु . दिपक मोरे - खजिनदार . ९ ) आयु . नंदेश आंबेतकर जेष्ठ सल्लागार - १ ) आयु . विनायक हाटे . २ ) आयु . कुंदन हाटे 3 ) आयु . राहूल साळवी ४ ) आयु . गौतम मोरे ५ ) आयु . अशोक मोहिते ६ ) आयु . जयराज जाधव . सर्व कार्यकारणीचे जाहिर अभिनंदन व पुढील वाटचालीस मंगमय हार्दीक शुभेच्छा .

