शिवसेनेच्या शिर्डी लोकसभा संघटक पदी श्री .दत्तात्रेय कडू पाटील तर राहुरी तालुका प्रमुख पदी श्री .विजय गव्हाणे यांची निवड .

शिवसेनेच्या शिर्डी लोकसभा संघटक पदी श्री .दत्तात्रेय कडू पाटील तर राहुरी तालुका प्रमुख पदी श्री .विजय गव्हाणे यांची निवड .

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकार द्वारे ही माहिती देण्यात आली .
जिल्हा प्रमुख म्हणून रामदास गोल्लारयांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे शेवगाव श्रीगोंदा आणि नेवासा उत्तर दक्षिणची जबाबदारी देण्यात आली आहेशलोकसभा संघटक म्हणून दत्तात्रय कडू पाटील (शिर्डी उत्तर )यांची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर उपजिल्हाप्रमुख म्हणून भगीरथ पवार (राहुरी )यांची निवड करण्यात आली राहुरी तालुका प्रमुख म्हणून विजय गव्हाणे यांची निवड करण्यात आली राहुरी तालुका संघटक पदी श्रीधर जाधव ( राहुरी )विधानसभा प्रमुख म्हणून केशव गागरे (राहुरी)तालुका समन्वयक म्हणून सचिन मोरे यांची निवड राहुरी शहर प्रमुख म्हणून प्रसाद शेटे यांची निवड शहर संघटक म्हणून राहुल थोरात आणि शहर समन्वयक म्हणून इम्रान हबीब शेख यांची राहुरी शहरासाठी नियुक्ती करण्यात आली प्रसिद्धी प्रमुख म्हणून शनेश्वर जाधव राहुरी यांची निवड विधानसभा संघटक म्हणून श्रीनिवास शिंदे राहुरी यांची निवडकरण्यात आली आहे नवनिर्वाचित शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राहुरी तालुक्यातील शिवसैनिकांनी अभिनंदन केले .
Previous Post Next Post